Jaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर (Nagpur) आता दहशतवाद्यांच्या (Terrorist) टार्गेटवर असल्याचं दिसून येत आहे. कारण जैश ए मोहम्मद (Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेनं नागपुरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागपूरमध्ये हायअलर्ट (High Alert) जारी करण्यात आलाय. तसेच नागपूर पोलीसही सतर्क झाले आहे.
Follow Us
Latest Videos
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा

