Nagpur Violence : फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
Accuse Fahim Khan Latest Video : नागपूर हिंसाचार घटनेचा आरोपी फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान याचे काही नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. पोलीसांसोबटचे हुज्जत घालतानाचे व्हिडिओ देखील यात आहेत. सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार भडकला होता. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ करत दगड फेक देखील केली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणाऱ्या पोलिसांवर देखील यावेळी हल्ला करण्यात आला होता. यात तब्बल 40 पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास करत आज पोलिसांनी या घटनेचा आरोपी फहीम खान याला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर फहीम खान याचे काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत. ज्यात तो पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे.
Published on: Mar 19, 2025 06:53 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
