औरंगजेब कबर
मुघल बादशाह औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद येथे आहे. ही कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन देखील केलं जात आहे. त्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे.
‘अजमा फसाद बक’ औरंगजेबाचे ते अखेरचे शब्द…ठरले खरे, त्याची मुलं, नातवांचं काय झालं पुढे? अशी रक्तरंजीत कहाणी तुम्ही वाचली नसेल कुठे
Azma Fasad Baq Aurangzeb : इतिहासातील सर्वात क्रूरकर्मा शासक म्हणून बाबर नंतर औरंगजेबाकडे पाहिले जाते. अत्यंत पाताळयंत्री, धोकेबाज, धर्मवेडा म्हणून तो ओळखल्या जातो. त्यांचे अखेरचे शब्द होते 'अजमा फसाद बक', त्याचे हे भाकीत खरं ठरले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 10, 2025
- 3:56 pm
तुमच्या बापाचंही नाव बदला..; औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIM चा शिवसेनेवर पलटवार
ज्याठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं, अशी मागणी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. त्यावर आता AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Apr 9, 2025
- 10:28 am
औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरेंच्या मागणीनंतर संघांची भूमिका आली समोर
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची कबर बांधून आदर्श घालून दिला होता. यावरून भारताची औदार्य आणि सर्वसमावेशकता दिसून येते. औरंगजेबची कबर राहील आणि ज्यांना ती पाहण्याची इच्छा असेल ते जाऊन पाहू शकतात.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 31, 2025
- 6:43 pm
Aurangzeb Tomb: औरंगजेबाच्या कबर परिसरात पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढवला, कारण काय?
आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने प्रशासन अलर्ट झालं आहे. खासकरून संभाजी नगर येथील औरंगजेबाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Mar 29, 2025
- 1:19 pm
औरंगजेबाच्या कबरीचा विषय उच्च न्यायालयात, याचिकाकर्त्याची मोठी मागणी
औरंगजेबच्या कबरीला विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र हा दर्जा हटवल्यास महापालिका बुलडोझर लावून ती काढू शकते, असे सांगत लथ म्हणाले, उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का?
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 22, 2025
- 1:49 pm
औरंजेबाला तुम्हीच जिंवत केलं, आता मी… एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर साधला निशाणा
Imtiaz Jaleel on controversy of Aurangzeb tomb kabar: औरंजेबाला तुम्ही जिंवत केलं, आता मी..., औरंगजेबाच्या कबरीवरुन सर्वत्र वाद... इम्तियाज जलील यांनी सरकारवर साधला निशाणा, सध्या सर्वत्र इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Mar 22, 2025
- 12:00 pm
छावा सिनेमा बनवला, त्याऐवजी तुम्ही…, सिनेमाबद्दल इम्तियाज जलील यांचं स्पष्ट वक्तव्य
Imtiaz Jaleel on chhaava: 'दुख इस बात का नही की धर्म का धंदा...', 'छावा' सिनेमाबद्दल इम्तियाज जलील यांचं स्पष्ट वक्तव्य, सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा..., 'छावा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद पेटले... ज्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे...
- shweta Walanj
- Updated on: Mar 22, 2025
- 9:44 am
Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
Ambadas Danve Tweet On Aurangzeb Tomb Security : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडेकोट बंदोबस्त या कबरीच्या परिसरात लावला आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 21, 2025
- 1:36 pm
Aurangzeb Tomb : पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
Chhatrapati Sambhajinagar Khultabad News : औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला असतानाच आता पुरातत्व विभागाने देखील या कबरीजवळ कोणाला जाता येऊ नये आणि कबरीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी याठिकाणी पत्रे ठोके आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 20, 2025
- 1:07 pm
Nagpur Violence : फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
Accuse Fahim Khan Latest Video : नागपूर हिंसाचार घटनेचा आरोपी फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 19, 2025
- 6:54 pm
RSS News : औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
RSS Clarify Stance On Aurangzeb Controversy : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा संयुक्तिक नाही, आम्ही कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 19, 2025
- 6:02 pm
Nagpur Police : नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
Vishwa Hindu Parishad Nagpur : नागपूर हिंसचारापूर्वी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे 8 कार्यकर्ते स्वत:हून कोतवाल पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 19, 2025
- 5:29 pm
Sambhajinagar News : कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
Bibi Ka Maqbara Tourist Place : औरंगजेबाची कबर काढण्याच्या वादामुळे संभाजीनगर शहराच्या इतर पर्यटन स्थळांमध्ये देखील भीतीमुळे शुकशुकाट बघायला मिळत आहे. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने बीबी का मकबरा सारखे गर्दीने गजबजलेले परिसर सुनसान झालेले दिसत आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Mar 19, 2025
- 3:37 pm
‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?
Nagpur violence: 'काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय...', नागपूर हिंसाचारानंतर विकी कौशल स्टारर 'छावा' सिनेमाला ठरवलं जातंय जबाबदार, अभिनेत्याचं काय आहे कनेक्शन? औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर नागपुरात हिंसाचार उसळला आहे.
- shweta Walanj
- Updated on: Mar 19, 2025
- 1:59 pm
VIDEO : नागपूरच्या राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी का?
नागपुरात राड्याच्याआधी औरंजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावेळी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाच्या घोषणा देण्यात आल्या.
- Dinananth Parab
- Updated on: Mar 19, 2025
- 11:52 am