Video | चिपी विमानतळाचं 9 ऑक्टोबरला उद्धाटन, शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : नारायण राणे

| Updated on: Sep 07, 2021 | 9:10 PM

नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमान उड्डाण सुरु होईल. त्याचे उद्घाटन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते केले जाईल.

Follow us on

मुंबई : नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमान उड्डाण सुरु होईल. त्याचे उद्घाटन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमासाठी मी स्वत: तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील असे राणे म्हणाले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी अपस्थित राहावेच असे काही नाही, असे  म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबात संभ्रम निर्माण केला.