VIDEO : Narayan Rane LIVE | आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नियोजन समितीच्या बैठकीनंतर नारायण राणे LIVE

VIDEO : Narayan Rane LIVE | आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नियोजन समितीच्या बैठकीनंतर नारायण राणे LIVE

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 2:39 PM

राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका  केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे  यांनी केली. नारायण राणे आज कोकणात होते.

राज्यातील आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका  केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे  यांनी केली. नारायण राणे आज कोकणात होते. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी या बैठकीवरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका राणेंनी केली.