2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघ निवडणुकांचा आज निकाल, गुलाल कुणाचा? पाहा…
नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची आत मतमोजणी होतेय. राज्यातील 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. पाहा...
मुंबई : राज्यातील 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची आत मतमोजणी होतेय. सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर नाशिकची लढत अधिक चुरशीची झाली. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील?, हे पाहाणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 02, 2023 08:13 AM
Follow Us
Latest Videos
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
