Nashik | नाशकात आणि जळगावमध्ये निडल – फ्री लसीकराचा प्रयोग करणार, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

नाशिकमध्ये लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे.  यामध्ये 'झायकोव -डी' ही निडल फ्री लस नाशिक आणि जळगाव मध्ये दिली जाणार आहे.

नाशिकमध्ये लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे.  यामध्ये ‘झायकोव -डी’ ही निडल फ्री लस नाशिक आणि जळगाव मध्ये दिली जाणार आहे. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस याप्रमाणे दिले जाणार आहेत.नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून,
सुरुवातीला 8 लाख डोस नाशिक आणि 8 लाख डोस जळगांव ला मिळणार आहेत.ओमायक्रोन नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हे नवीन निडल फ्री टेक्निक कस असणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI