
VIDEO : भोंग्यांवरुन MNS चे मुस्लीम नगरसेवक अडचणीत, Viral Audio Clip ऐका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून भोंगे हटवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी पसरली आहे. ज्या मनसे नेत्यांचा मतदारसंघ मुस्लि बहूल आहेत, त्या भागातील मनसे नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. तर मनसेच्या मुस्लिम नगरसेवकांचीही या मुद्द्यावरून अडचण झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून भोंगे हटवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी पसरली आहे. ज्या मनसे नेत्यांचा मतदारसंघ मुस्लि बहूल आहेत, त्या भागातील मनसे नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. तर मनसेच्या मुस्लिम नगरसेवकांचीही या मुद्द्यावरून अडचण झाली आहे. राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. सलीम शेख यांना एका मुस्लिम युवकाने फोन करून या प्रश्नी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या मुस्लिम युवकाची आलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही, DNA टेस्ट करून घ्या’ असा अजब सल्लाच या तरुणाने सलीम शेख यांना दिला आहे.
मध्यरात्री मोदींचं देशाला संबोधन, नीटबद्दल विद्यार्थ्यांना म्हणाले..
Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी ‘आम्हाला राजीनामाच हवा’
Sonia Sehrawat: RAF अधिकारी सोनिया सहरावत यांच्या इन्स्टा पोस्टवरून वाद चिघळला; झुरळांवरून निशाणा साधताच CJP चं प्रत्युत्तर
Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर
Ashok Kharat : ना ज्योतिष, ना अंकशास्त्राचे प्रशिक्षण, तरीही ‘भोंदू बाबा’ बनून फसवत राहिला.. खरातचा आणखी एक कारनामा उघड
Related Video
एकतर्फी 'मन की बात' नको - मल्लिकार्जुन खर्गेंची पंतप्रधानांनर टीका
मुंबईकरांसाठी आनंदवार्ता, पाण्याची मिटली चिंता, सात तलावात किती साठा?
सोनिया सहरावत यांच्या इन्स्टा पोस्टवरून वाद चिघळला; पोस्ट व्हायरल
ना ज्योतिष, ना अंकशास्त्राचे प्रशिक्षण, तरीही 'भोंदू बाबा' बनून फसवलं
वैभवनं फक्त 18 चेंडूत फिफ्टी मारली, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले