Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपतीलील महिलांचे ऑफिसमधील कर्मचार्यांनीच शोषण केल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांना मानसिक त्रासही दिला. घटना इतकी गंभीर की...
राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातदेखील महिालांचे मानसिक, शारीरिक शोषण केल्याच्या घटना वरंवार समोर येत आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपतीलील महिलांचे ऑफिसमधील कर्मचार्यांनीच लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे.
घटना इतकी गंभीर आहे की महिलांवर अत्याचार केल्यानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या महिलांनी कंपनी एचआरकडे वारंवार तक्रार केली मात्र महिला एचआरने कोणतीच मदत केली नाही. अखेर हे प्रकरण उघडकीस आलं असून महिला एचआरसह अनेक आरोपी फरार आहेत. घटनेचं गांभीर्य पाहाता SIT ची स्थापना करण्यात आली आहे.
Published on: Apr 09, 2026 02:50 PM
Follow Us
Latest Videos
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा
काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा

