
VIDEO : Nashik Godavari River Flood | गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आलीयं. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला देखील आहे. गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलायं.
नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आलीयं. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला देखील आहे. गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलायं. गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना यापूर्वींही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Related Video
मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला?
बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण ठरलं? हितेंद्र ठाकूर यांचा थेट नकार नाही
RCB vs GT, IPL 2026 : चार कारणांमुळे क्वॉलिफायर 1 ची उत्सुकता शिगेला
काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 नगरसेवकांकडून हाबाडा? वडेट्टीवारांना झटका?
फक्त 'या' 4 घरगुती गोष्टींचा वापर करून बनवा व्हिटॅमिन सी सीरम
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल