
नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशिकमध्ये ईडीचं धाडसत्र?
नाशिकः अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे.
नाशिकः अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे काही भंगार व्यावसायिकांची ईडीने (ED) कसून चौकशी केलीय. त्यामुळे एकच चर्चा सुरूय. मात्र, या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने नकार दिलाय.
Published on: Mar 31, 2022 2:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
SBI डेटा लीकची चर्चा; ग्राहकांच्या पैशांबाबत बँकेने काय सांगितलं?
ज्ञानदा रामतीर्थकरच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री, पोस्ट केली अन्...
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
तिला लाज आणली.. विजय देवरकोंडाच्या 'त्या' वक्तव्यामुळे नेटकरी संतापले
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब, थेट क्लिपमध्ये..
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....