Marathi News » Videos » Navneet Rana Writes to Delhi Police Seeking Action Against Sanjay Raut
नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार
मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे.
मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे. राणा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रारीचं पत्रं दिलं आहे. राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.