
नवाबभाईंचं तर काहीतरी वेगळंच असतं, ते ऐकतंच नाही – अजित पवार
दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे आपण सगळे त्याकडे गांभीर्याने पाहूया असे अजित पवार म्हणाले.
सांगूनही देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक मास्क लावत नाहीत. नवाब मलिक कुठलं बोलताना आमचं ऐकत नाहीत, असं अजित पवार आज विधानसभेत म्हणाले. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे आपण सगळे त्याकडे गांभीर्याने पाहूया असे अजित पवार म्हणाले.
Published on: Dec 25, 2021 06:09 PM
महापालिका निवडणुकीनंतर अजितदादांना पहिला धक्का, नेत्यानं सोडली साथ
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा संघ आऊट! डेडलाईनपूर्वी घडलं असं
श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा तरुण कोण? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
केतु नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचे गोल्डन दिवस तर काहींचे नुकसान
महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा प्रभावी, पण... मुंबईचा निकाल काय...
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा