VIDEO : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, Nawab Malik यांचा केंद्र सरकारवर आरोप
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. केंद्राने अबकारी करात कपात केली की राज्य सरकारचा VAT आपोआप कमी होतो.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये (Excise Duty) कपात केल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून बिगरभाजप राज्यांमधील सरकारवरील दबाव वाढवला जात आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील सरकारनेही इंधनावरील कर कमी केला पाहिजे, असा मुद्दा भाजप नेत्यांकडून चर्चेत आणला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. केंद्राने अबकारी करात कपात केली की राज्य सरकारचा VAT आपोआप कमी होतो. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलवर राज्य सरकारांचा VAT 1 रु 80 पैसे तर डिझेलवर 2 रु 60 पैसे आपोआप कमी झाला आहे.
Latest Videos
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य

