
अजित पवार यांनी मनसेची उडवली खिल्ली! म्हणाले, एवढ्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा म्हणजे…
VIDEO | मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उडवली खिल्ली, बघा व्हिडीओ
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले आहेत, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना अजितदादांनी ही टोलेबाजी केली. अजित पवार यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे आधीच दाखल झाले होते. तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नवीन पायंडे कोणी पाडू नये. महाराष्ट्राला आपण सुसंस्कृत मानतो, असेही ते अजित पवार म्हणाले.
Published on: Feb 17, 2023 8:18 AM
Related Video
डॉक्टर-स्टाफ मारहाण प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, रमेश म्हात्रे...
मला पूर्ण रामरक्षा येते, फडणवीसांच्या त्या टीकेवर राऊतांचा पलटवार
आगरी पद्धतीने मऊ-लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?
Video: गिल आणि ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावावर गोळीबार केल्याचा आरोप
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60