
NAWAB MALIK
Nawab Malik Uncut PC | लसीसाठी शरद पवार स्वत: सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार : नवाब मलिक
Nawab Malik | लसीसाठी शरद पवार स्वत: सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार : नवाब मलिक
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे आता निर्बंध शिथिल करण्यात आलेयत. दुसरीकडे राज्यात लसीकरणाचा कार्यक्रमही युद्धापातळीवर राबवला जातोय. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण होण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटशी बोलणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
Published on: Jun 01, 2021 8:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
मोठ्या पडद्यावर सुपरहिट, टीव्हीवरही हिट ! हे 9 स्टार्स लोकप्रिय होस्ट
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
2000 वर्षांनंतरच्या जगात पोहोचला, अन्...; धडकी भरवणारी भविष्यवाणी समोर
रत्नागिरी - गुहागरमध्ये घराच्या पडवीत बिबट्याचा बछडा, दोन तासांपासून बिबट्याचा बछडा घरात
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले