NCP | Maharashtra Politics | प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला पाठवलेल्या घटनांवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होईल असे संकेत मिळत होते. पण दादाच्या पक्षातच आता पक्षातच आता धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन घटना निवडणूक आयोगाकडे का पाठवल्या? असा प्रश्न विचारला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होईल असे संकेत मिळत होते. पण दादाच्या पक्षातच आता पक्षातच आता धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन घटना निवडणूक आयोगाकडे का पाठवल्या? असा प्रश्न विचारला आहे. यावर सुनेत्रा पवार यांना सवाल करण्यात आला. मात्र, त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असून, पत्रकारांनी प्रफुल पटेलांच्या प्रश्नासंदर्भात विचारल्यावर त्यांनी बोलणे टाळले. कालपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं आहे. त्यात पक्षाकडून दोघांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. यावर प्रश्न विचारला असता, सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Apr 02, 2026 01:29 PM
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट

