Marathi News Videos NCP MLA Sanjay Daund did a sheershasan in protest here is what he said watch video

राज्यपालांविरोधात शीर्षासन करणारे संजय दौड काय म्हणाले ऐका!
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत.
Published on: Mar 03, 2022 1:17 PM
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलचे नवे फिचर, सेल्फी videoने असे लॉग-इन होणार अकाऊंट
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
Related Video
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप, संजय राऊत सरकारवर संतापले,नेमके प्रकरण काय?
कारमध्ये कोणत्याही रंगाचा कुलंट टाकला तर चालेल का?
स्कुल बॅगवर CM फडणवीस आणि दिवंगत अजित दादा यांचे फोटो
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले