Indurikar Maharaj | हत्ती चालला तर कुत्रे भुंकणारच, इंदोरीकर महाराजांची निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं
“कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.
“कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच चांगले काम करताना त्रास होतोच. मात्र, कोरोनातून बरा होणारा प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देतोय, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) लंके यांचं कौतुक केलं.
Published on: Aug 23, 2021 12:02 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

