
शरद पवार यांच्यावर आज मोठी शस्त्रक्रिया पार पडणार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर उजव्या डोळ्यावर आज एक मोठी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. ते रुग्णालयात दाखल झालेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर उजव्या डोळ्यावर आज एक मोठी शस्त्रक्रिया (Sharad Pawar Eye Surgery) पार पडणार आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) शस्रक्रिया होणार आहे. यासाठी पवार काही वेळाआधीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत. 18 जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी डाव्या डोळ्यावर शसस्क्रिया करण्यात आली आहे. आता आज त्यांच्या आणखी एका डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
Published on: Jan 10, 2023 10:23 AM
Related Video
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, देशात 3.9 कोटी...
ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची सुट
शनी-गुरूच्या महासंयोगामुळे 'या' 4 राशींचे बदलेल भाग्य, 6 महिने पैसे...
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर