उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद, संजय राऊत यांचं भाष्य म्हणाले…
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद सुरु आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काय म्हणाले? पाहा...
राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान फक्त टी-शर्ट घालतात. कडाक्याच्या थंडीतही ते कुठल्यावरही उबदार कपड्यांविना चालत आहेत. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विरोधकांकडून टीकाही होतेय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेत त्यावर प्रश्न विचारला असता “वादाचं काय? वाद तर उर्फी जावेदच्या कपड्यांवरूनही सुरुच आहे”, असं संजय राऊत म्हणालेत. दरम्यान, उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published on: Jan 10, 2023 10:12 AM
Follow Us
Latest Videos
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
