New Delhi | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची पुण्यतिथी, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून आदरांजली
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. तसेच, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंग यांनी देखील वाजपेयींच्या स्मृतीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली.
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

