सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षा(Happy New Year 2022)च्या स्वागताची जय्यत तयारी होतेय. तर तिकडे न्यूझीलंड(New Zealand)मध्ये नवीन वर्षाचं आगमन झालंय. मोठ्या जल्लोषात विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी देशभरात करण्यात आली होती. इमारती रोषणाईनं न्हाऊन निघाल्या होत्या. न्यूझीलंडच्या ऑकलंड (Auckland) शहरातली ही काही विहंगम दृश्य खास वाचकांसाठी…