Assembly Session : निलेश राणे – भास्कर जाधव आपापसात भिडले, अरेतुरेची भाषा वापरल्याने सभागृहात गिनधल
Nilesh Rane - Bhaskar Jadhav : विधिमंडळाच्या अधिवेशनात आज लक्षवेधी मांडण्याच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद झाला. यावेळी विधान परिषद सभागृहात आज निलेश राणे आणि भास्कर जाधव आपापसात भिडलेले बघायला मिळाले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात आज लक्षवेधी मांडण्याच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद झाला. यावेळी विधान परिषद सभागृहात आज निलेश राणे आणि भास्कर जाधव आपापसात भिडलेले बघायला मिळाले. सभागृहाच मुळ कामकाज होत नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. यावेळी सभागृहात भास्कर जाधव आणि निलेश राणे यांनी एकमेकांना बोलताना अरेतुरेची भाषा वापरली. त्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं. त्यामुळे आजचा विधिमंडळ अधिवेशनाचा दिवस हा गदारोळाने चांगलाच गाजलेला बघायला मिळाला आहे.
Published on: Mar 21, 2025 03:51 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

