Marathi News Videos Nitesh Rane police custody demanded heavy police presence outside kankavli court

नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी, कणकवली कोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चिकन की मटण, शरीराला नेमकं काय चांगलं? जाणून घ्या सविस्तर...
केळीच्या पानावर जेवणाचे हे फायदे वाचाल तर सगळं विसराल..
तू कसला बाप? सुनीताने गोविंदाच्या जिव्हारी लागणारे शब्द का वापरले?
स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस, असे 4 गुण ज्यात...चाणक्य नीतीमध्ये....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
बाळासाहेबांच्या जन्म शताब्दीसाठी राज ठाकरे व कार्यकर्त्यांना आमंत्रण
हटके मुळशी पॅटर्न, आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार
मजुरांची टंचाई, मालेगावमध्ये रात्री उशीरा कांदारोप लागवड
नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई होणार; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात आली आहेत