
VIDEO : फिरकी बॉलवर Nitesh Rane ची आक्रमक फलंदाजी, उपस्थितांकडून बहारदार Batting मोबाईलमध्ये कैद | Mumbai |
राजकीय मैदानात आक्रमक फटकेबाजी करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्रिकेटच्या मैदानात देखील आक्रमक फडकेबाजी केली असल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या काळाचौकी येथील एका मैदानाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी हातात बॅट घेतली.
राजकीय मैदानात आक्रमक फटकेबाजी करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्रिकेटच्या मैदानात देखील आक्रमक फडकेबाजी केली असल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या काळाचौकी येथील एका मैदानाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी हातात बॅट घेतली. बॅट घेऊन त्यांनी प्रत्येक बॉलवरती आक्रमक फटका मारला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याचबरोबर उपस्थितांनी त्यांना त्यांच्या मोबाईलच्या कॅमे-यामध्ये देखील कैद केले आहे. नितेश राणे यांचा हा क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ अनेकांनी मोबाईलला स्टेटस देखील ठेवला आहे. नितेश राणे हे राजकीय मैदानात नेहमी आक्रमक फटकेबाजी करतात हे आपण पाहिलं आहे.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं