Nitin Gadkari | टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ देईन नाहीतर स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल : गडकरी

दुग्धउत्पादनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वॉर्निंग दिलेली आहे. पशु मत्स्य विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांना गडकरींनी ही वॉर्निंग दिलेली आहे. टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ दिली जाईल नाहीतर स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, असा इशाराच गडकरींनी शास्त्रज्ञांना दिला आहे.

दुग्ध उत्पादनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वॉर्निंग दिलेली आहे. पशु मत्स्य विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांना गडकरींनी ही वॉर्निंग दिलेली आहे. टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ दिली जाईल नाहीतर स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, असा इशाराच गडकरींनी शास्त्रज्ञांना दिला आहे. 3 वर्षात दूध उत्पादन दुप्पट करुन दाखवा, असं टार्गेट गडकरींनी शास्त्रज्ञांना दिलं आहे. (Nitin Gadkari Vidarbha Milk production)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI