Marathi News Videos Nitin Raut said Maharashtra government formed after openly taking oath not in darkness

Nitin Raut | आम्ही पहाटे नाही, दिवसाढवळ्या शपथविधी घेतला, अंधारातील कामं करत नाही : नितीन राऊत
गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते.
गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते.
संजय राऊत आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यावरुन नितीन राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, “हे सरकर पहाटेचं नाही, तर उघडपणे शफथ घेऊन स्थापन झालं असून ते भक्कमपणे उभं आहे. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार. आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय”
Published on: Jun 11, 2021 2:48 PM
Related Video
Vastu Shastra : धनप्राप्तीचे 4 सोपे उपाय, नशीबाचे दरवाजे उघडतील
सोन्याने झोप उडवली रे...10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम
आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही..., फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
IND vs ENG : संजू सॅमसनची सलग 3 सामन्यांत निराशा, आता डच्चू मिळणार?
तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...