ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला
कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.
मुंबई : कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या आजाराचा अधिक धोका असल्याचंही भोंडवे यांनी सांगितलं आहे. तसेच हा आजार न होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

