Dombivli | आयडीबीआय बँकेच्या 30 खातेदारांना ऑनलाईन गंडा

डोंबिलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आयडीबीआय बँकेच्या खात्यातून तब्बल 30 ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बँक प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. याप्रकरणी सध्या डोंबिवली पोलिसांचा तपास सुरु आहे. (Online fraud with 30 IDBI Bank account holders in dombivali thane)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 15, 2021 | 6:50 PM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें