AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 1:20 PM
Share

महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.