AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Ajit Pawar भाजपसोबत जाण्याची शक्यता किती ? भाजपचा प्लान B काय?

Special Report | Ajit Pawar भाजपसोबत जाण्याची शक्यता किती ? भाजपचा प्लान B काय?

| Updated on: Apr 14, 2023 | 8:39 AM
Share

शिंदे गटाचे आमदार हे अपात्र होणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येतील असं म्हटलं होतं

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप यांच्यातील जवळीकता वाढल्याचे समोर येत असनाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक गौप्यस्फोट करत धुरळा उडवून दिला. त्यांनी शिंदे गटाचे आमदार हे अपात्र होणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकत्र येतील असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि फडणवीस एकत्र येणार का? मग शिंदेंच काय होणार? अजित पवार हे भाजप सोबत जाणार का असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात तयार होत आहेत. तर राज्यातील सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप आपला बी प्लॅन तरी तयार करत नाही का? त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 14, 2023 08:23 AM