Pravin Darekar | मविआ सरकार कधी कोसळेल कळणार नाही : प्रवीण दरेकर
देवेन्द्र फडणवीस पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि पक्षाला जबरदस्त जनाधार आहे. (Opposition leader Pravin Darekar target on mahavikas aghadi government)
मुंबई : सरकार कधी कोसळेल ते कळणार नाही असे संकेत आहेत. देवेन्द्र फडणवीस पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि पक्षाला जबरदस्त जनाधार आहे. त्यामुळे फ्रस्ट्रेशन कशाचं असेल, फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर आहे.
Published on: Jun 05, 2021 05:25 PM
Latest Videos
