Bhai Jagtap | काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी आमचा संपर्क : भाई जगताप
26 आमदार एकनाथ शिंदेसोबत असल्याचं सांगितलं जातं. तुम्ही ठरवा कोणी 20 लोक आहेत म्हणतंय तर कोणी 26 पण, त्यांच्या सोबत काही लोक आहेत ही सत्या परिस्थिती आहे असं भाई जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज झालेत. त्यानंतर ते गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली. शिवसेने आमदारांसोबत एकनाथ शिंदे सूरतला जाऊन नॉट रिचेबल झाले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठीची कसरत महाविकास आघाडीला करावी लागतेय. 26 आमदार एकनाथ शिंदेसोबत असल्याचं सांगितलं जातं. तुम्ही ठरवा कोणी 20 लोक आहेत म्हणतंय तर कोणी 26 पण, त्यांच्या सोबत काही लोक आहेत ही सत्या परिस्थिती आहे असं भाई जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे मोठे कट्टर शिवसैनिक राहिलेले आहेत. मी त्यांचा प्रवास जवळून पाहिलेला आहे.
Latest Videos
Latest News