Pahalgam Terrorist Attack Updates : घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
Baisaran valley investigation : पहलगाम हल्ल्याबद्दल अधिक बारकाईने तपासासाठी याठिकाणी सुविधा पुरवणाऱ्या घोडा आणि खेचर मालकांकहा देखील जबाब नोंदवला जाणार आहे.
पहलगाम हल्ल्यात आता बैसरन खोऱ्यात घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घोडा, खेचर सुविधा पुरविणारे तसंच बाईकर्सना देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्या बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हे जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे.
पहलगाम येथे बैसरन खोऱ्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय लष्कराकडून या अतिरेक्यांचा सोध सुरू आहे. याच संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी आता घोडा आणि खेचर घेऊन याठिकाणी जाणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवले जटिल.
Published on: Apr 29, 2025 02:02 PM
Latest Videos
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

