Operation Sindoor : ऑपरेशन ‘सिंदूर’मध्ये लष्कर, जैशच्या ‘या’ टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नावं समोर
भारताने 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केलं असून अद्याप ते सुरूच असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आलं. अशातच आता या हल्ल्यात टॉप-५ दहशतवादी ठार झाले त्यांची नावं अधिकृतरित्या समोर आलेत.
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. ७ मे रोजी भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकवर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यात टॉप-५ दहशतवादी ठार झाले असून त्यांची नावं आता समोर आली आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने लष्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीन यांचे दहशतवादाचे अड्डे नष्ट केले आले. या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याची वेगवेगळी चर्चा होती पण आता या कारवाईत जे टॉप पाच मोठे दहशतवादी मारले गेले, त्यांची नाव समोर आली आहेत.
मुदस्सर खादियन खास ऊर्फ मुदस्सर, अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा)
मरकझ तैयबा (मुरीदकेचा प्रभारी)
हाफीज मुहम्मद जमील
मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी, उर्फ घासी
खालिद उर्फ अबू आकाशा
मोहम्मद हसन खान
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

