
वसईमध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; तरुणाला बेदम मारहाण
वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास बाईकस्वार तरुणाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.
वसई : मुंबईजवळच्या वसई शहरात (Vasai Crime) नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. वसईतील चुळणा परिसरात बाईकस्वार तरुणाला अडवून 6 ते 7 जणांनी लाथाबुक्क्या आणि दगडाने बेदम मारहाण (Youth beaten up) केल्याचा आरोप आहे. शनिवारी (काल) रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याची बाईकही पूर्णपणे तोडून टाकण्यात आली आहे. वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
10 दिवस आमिरने अंघोळ केलीच नाही, चेहऱ्यावर जमलेली धूळ, दुर्गंधी अन्...
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
16 वर्षीय मुलीने बनवला अवघ्या 1800 रुपयांत 'देसी एसी'
आमचा मेळावा सीनिअर तर तुमचा....पंकजा मुंडेंवर धस यांची टीका
जरांगेंचा दुसरा अॅटम बॉम्ब... दरेकर, डावखरेंचं नाव, काय प्लान शिजला?
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....