VIDEO : Beed | गोपीनाथ मुंडे यांची जयंती, मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. मुंडे भगिनी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले.
Latest Videos
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

