
VIDEO : Beed | Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी स्वत:साठी पानाचा विडा बनवून घेतला आस्वाद
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्याचा आग्रह होता.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्या त्याच्या पान टपरीवर गेल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी स्वतः खाण्यासाठी स्वतःच पानाचा विडाही बनविला. विड्याला लागणारे साहित्य देखील पंकजा मुंडेंनी स्वतः घेतले आणि पानाचा विडा तयार करत पान खाल्ला. पानाचा विडा बनवून खातानाचा पंकजा मुंडेंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
Related Video
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
राष्ट्रवादीचं धक्कातंत्र, भुजबळ, राणांचा पत्ताकट, या नेत्याला उमेदवारी
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव
कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका; गणेशमूर्ती २० ते ३० टक्के महागण्याची शक्यता
सांगली - बाळ माने यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊसाचे पीक भुईसपाट