Parbhani Rain | परभणीच्या पालममधील लेंडी नदीला पूर

परभणीच्या पालम तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पालम येथेल लेंडी नदीला पूर आला. शहरापासून जवळ असलेल्या शेतकरी सुरेश शेंगुळे यांच्या शेतातील सालगडी अंगद शिरस्कर आणि नारायण शेगुळे हे दोघेजण बैलगाडीत बसून गावाकडे येत असताना बैलगाडीसह वाहून जात होते. पण, त्या दोघांनी कसाबसा जीव वाचवला.

परभणीच्या पालम तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पालम येथेल लेंडी नदीला पूर आला. शहरापासून जवळ असलेल्या शेतकरी सुरेश शेंगुळे यांच्या शेतातील सालगडी अंगद शिरस्कर आणि नारायण शेगुळे हे दोघेजण बैलगाडीत बसून गावाकडे येत असताना बैलगाडीसह वाहून जात होते. पण, त्या दोघांनी कसाबसा जीव वाचवला. मात्र वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI