पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप Cardiac Ambulance मधून मतदानासाठी रवाना

मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत   माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप Cardiac Ambulance मधून मतदानासाठी रवाना
| Updated on: Jun 10, 2022 | 12:12 PM

पुणे – राज्यात राज्यसभा निवडणकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदानासाठी पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) दीर्घ आजाराने ग्रस्त असतानाहि  मतदान करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. कार्डियाक रुग्णवाहिकेतून (Cardiac Ambulance)आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड ते मुंबई असा बाय रोड प्रवास करून मतदानासाठी(voting) रवाना झाले आहेत. मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत   माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे. कार्डियाक रुग्णवाहिकेतून संपूर्ण प्रवास केला.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.