अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. तसेच परदेशात प्रवास टाळा, विदेशामध्ये जाऊन लग्न सोहळे करणं टाळा, असं आवाहन देखील मोदींनी केलंय. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना सुद्धा देशाचा जीडीपी 7 पूर्णांक 8 टक्क्यांवर गेल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. त्या संदर्भात मोदींनी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ शेअर केलाय. तसेच […]
गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. तसेच परदेशात प्रवास टाळा, विदेशामध्ये जाऊन लग्न सोहळे करणं टाळा, असं आवाहन देखील मोदींनी केलंय. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना सुद्धा देशाचा जीडीपी 7 पूर्णांक 8 टक्क्यांवर गेल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. त्या संदर्भात मोदींनी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ शेअर केलाय. तसेच मोदींनी देशवासियांना महत्त्वाचा आवाहन देखील केलंय. आत्मनिर्भर भारत बनाना बहुत जरूरी है। जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए। स्वदेशी का मंत्र, वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने-फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए। शादी-ब्याह विदेशों में करते हैं, नहीं।
Published on: Sep 01, 2026 8:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
