PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशात लॉकडाऊन होणार नाही, असं स्पष्ट केलं. तसेच आपल्याला देशाला लॉकडाऊन वाचवायचं आहे, असं मोदी म्हणाले.