PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
PM Modi Visit Adampur Air Base : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवर जवानांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवर जवानांची भेट घेतली आहे. आज ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमधल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर जवानांच्या भेटीला दाखल झाले. यावेळी मोदींनी जवानांशी संवाद देखील साधला. या भेटीचे काही फोटो आता सोशल मिडियावर समोर आलेले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वत: आदमपूर एअर बेसवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेत त्यांना प्रोत्साहन दिलं.
Published on: May 13, 2025 01:12 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

