
दापोलीतील साई रिसॅार्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दापोलीतील साई रिसॉर्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. किरीट सोमय्या यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. किरीट सोमय्या यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे. तर साई रिसॉर्ट परिसराला सध्या छावणीचं स्वरुप आलंय. साई रिसॉर्टच्या बांधकामाबाबत किरीट सोमय्या यांनी विविध मुद्दे उपस्थित केले होते. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी आंदोलनंसुद्धा झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या रिसॉर्टचा वाद सुरू आहे. किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी ते करणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धक्कादायक विक्रोळीत दुहेरी हत्याकांड, चाकू हल्ल्यात वडिल-मुलाचा मृत्यू
निवासी डॉक्टरांचे आंदोलन आणखी तीव्र; रुग्णांवर काय परिणाम होणार?
प्रवासातून मिळेल महत्त्वाची संधी, वाचा आजचं भविष्य
पावसाचा मोठा इशारा, पुढील 25 तास धोक्यात, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
शेख हसीना यांच्या प्रेसनंतर बांग्लादेशात क्रिकेटरच्या घरावर हल्ला
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
भंडारा : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तुमसर तालुक्यात मुसळधार पाऊस
भिवंडीतील खड्ड्यांविरोधात पथनाट्य कलाकार उतरला रस्त्यावर
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी
मुंबई गोरेगाव पूर्व - हार्मोनी सोसायटीत घुसले जंगली डुक्कर
काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने, 'गुंगी गुडीया'चे पिंपरीत पडसाद!