नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला
वादग्रस्त विधान केलयामुळे भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळेच नाना पटोले यांच्या मुंबईतील बंगल्या बाहेर पोलीस बंदोबस वाढवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलयामुळे नाना पटोल्यांच्या आडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गावगुंडाचा पुळका भाजपला का आला आहे. ज्यांनी बेटी बचाव आणि बेटी पटावं असं म्हणाऱ्याच पुतळे जाळे पाहिजेत ज्यांनी शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घातल्या त्यांच्या विरोधात आंदोलन भाजपने केले पाहिजे. असे भाष्य त्यांनी केले होते. यावर आता भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळेच नाना पटोले यांच्या मुंबईतील बंगल्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

