Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?
Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?
वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात झालीय. महाराष्ट्रासह पाच राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरात राज्याचीच पाहणी का केली? असा आक्षेप घेत विरोधकांनी महाराष्ट्राला सापत्नक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपने काय प्रत्युत्तर दिलं? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: May 19, 2021 10:03 PM
Follow Us
Latest Videos
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...