Thane | ठाण्यात सर्वत्र ओवला-माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक हरवल्याचे पोस्टर

ठाण्यात लागले आमदार हरवल्याचे फलक लावण्यात आले आहेत. ओवला माजिवडा मतदार संघाचे आमदार गायब असल्याचे विविध चारोळ्यातून सांगितले गेले आहे. या मतदार साघांचे आमदार प्रताप सरनाईक आहे, जे गेले तीन महिने अज्ञात वासात आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी ते हरवले असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. 

ठाण्यात आमदार हरवल्याचे फलक लावण्यात आले आहेत. ओवला माजिवडा मतदार संघाचे आमदार गायब असल्याचे विविध चारोळ्यातून सांगितले गेले आहे. या मतदार साघांचे आमदार प्रताप सरनाईक आहे, जे गेले तीन महिने अज्ञात वासात आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी ते हरवले असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.