पवईमध्ये ह्युंडाई सर्व्हिस सेंटरमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी
मुंबईतील पवई साकी विहार परिसरातील होंडा ऑटो सेंटरला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
मुंबई : मुंबईतील पवई साकी विहार परिसरातील होंडा ऑटो सेंटरला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. घटनास्थळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Latest Videos
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप

