ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे

| Updated on: Dec 04, 2021 | 11:32 PM

ओमिक्रॉनबाधित तरुण हा मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा कोणताही डोस त्यानं घेतलेला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी  घ्यावी.राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

Follow us on

पुणे : ओमिक्रॉनबाधित तरुण हा मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा कोणताही डोस त्यानं घेतलेला नव्हता.
दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी  घ्यावी.राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सरकारने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती  राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे  यांनी दिली आहे.